Aurangabad-Pune Highway : औरंगाबाद-पुणे महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात, ​| Sakal Media |

2021-09-30 655

वाळूज (जि.औरंगाबाद) - वाळूजपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आज गुरुवारी (ता.३०) पहाटे साधारण चार वाजेच्या आसपास औरंगाबाद-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
(व्हिडिओ - रामराव भराड)
#aurnagabadpunehighway #pune #accident #marathinews #breakingnews #sakal #esakal #liveupdates #sakalnews

Videos similaires